भारतात 24 तासात 3,14,835 नवे कोरोना रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतात 24 तासात 3,14,835 नवे कोरोना रुग्ण

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 3,14,835 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 2,104 नागरिकांचा मृत्य झाला आहे.

उत्तराखंडमध्ये अलकनंदा नदीच्या काठावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, १५ जणांचा मृत्यू
खतांच्या वाढीव किमती तातडीने कमी करा ; शेतकरी मराठा महासंघाची मागणी
धर्मवीरचे निर्माते मंगेश देसाईंचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 3,14,835 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 2,104 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 1,78,841 नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे 1,59,30,965 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 22,91,428 झाली आहे. एकूण 1,34,54,880 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,84,657 आहे. आतापर्यंत देशात 13,23,30,644 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 16 , 51 , 711 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 27,27,05,103 चाचण्या घेण्यात आल्या.

COMMENTS