भाजपच्या 21 नगरसेवकांसह 114 जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या 21 नगरसेवकांसह 114 जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (Video)

 राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे. भाजपच्या 32 पैकी 21 नगरसेवकांनी तसेच वरप, म्हारळ, कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपं

रावसाहेब खेवरे यांची अ‍ॅड लांडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
म्हाडाची फेक वेबसाईट बनवणारे दोघे अटकेत
मेहुनि म्हणाली लवकर निघा नाहीतर…………

 राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे. भाजपच्या 32 पैकी 21 नगरसेवकांनी तसेच वरप, म्हारळ, कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, सदस्यांसह सुमारे 114 जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या  उपस्थितीमध्ये या सर्वांनी पक्षप्रवेश केला. ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी या सर्वांना पक्षात प्रवेश दिला आहे . यावेळी आव्हाड यांनी पंचम कलानी यांना उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र दिले. विशेष म्हणजे टीम ओमी कलानीदेखील राष्ट्रवादीमध्ये विलीन झाली.

COMMENTS