भर पावसात केले पुण्यातील नेत्यांनी मनसेच्या शाखेचे केले उदघाटन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भर पावसात केले पुण्यातील नेत्यांनी मनसेच्या शाखेचे केले उदघाटन

देवळाली प्रवरा प्रतिनिधी           राहुरी फॅक्टरी येथे पुणे मनपाचे डँशिंग  नगरसेवक मनसे नेते वसंत मोरे व मनसेच्या रणरागिणी अँड. सौ.रुपाली ताई ठों

Ahmednagar : सार्वजनिक जागा व रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी l Lok News24
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत 15 रोजी जिल्हा मेळावा
मुळा नदीवरील मानोरी केंदळ पुल पावसामुळे कोसळला

देवळाली प्रवरा प्रतिनिधी          

राहुरी फॅक्टरी येथे पुणे मनपाचे डँशिंग  नगरसेवक मनसे नेते वसंत मोरे व मनसेच्या रणरागिणी अँड. सौ.रुपाली ताई ठोंबरे यांनी भर पावसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुष्पहार घालुन अभिवादन करून  मनविसेच्या कार्यकारणी  फलकाचे अनावरण केले.


             यावेळी अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष श बाबासाहेब शिंदे,दक्षिण जिल्हाध्यक्ष विजय मोगले, मनविसेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुमितभाऊ वर्मा, राहुरी तालुकाध्यक्ष, अनिल डोळस आदी उपस्थित होते.


          वैभव गाडे,अमोल पाटोळे,अनिल गीते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष संदेश पाटोळे, उपशहराध्यक्ष साहिल पठाण,शुभम गीते,ऋषी पोटे,सचिन सोनवणे वरुण शिंदे,सौरभ निकम,यश सरोदे,यश आहेर, प्रणव गाडे,सौरभ गोडसे, निखिल सांगळे ,नरेश गोरे,सौरभ पाटोळे,सुरज कोठुळे, दिप्तेश देसाई,अमित सांगळे,ओंकार तारडे,कुणाल कोबरने,कृष्णा चवले, राहुल कडू,अनिल संसारे,आदेश तारडे,गौरव निकम व राहुरी फॅक्टरी व देवळाली शहरातील असंख्य सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS