निफाड तालुक्यातील नैताळे(Naitale) येथे ग्रामपंचायतीसमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरी करून नेली असून ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे . या संदर्भात पोलिस स्थानक(Police station)मध्ये तक्रार दाखल करण्यात आलीअसून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहे .

COMMENTS