बुलडाण्यात मध्यरात्रीपासून लालपरीची चाके थांबली (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलडाण्यात मध्यरात्रीपासून लालपरीची चाके थांबली (Video)

 राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता देणे, घरभाडे भत्ता दे

मुंबईत 59 हजार कोटींच्या फसवणुकीचे गुन्हे
ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल लवकरच होणार बाबा
बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टची मुदत 10 वर्षाची करावी

 राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता देणे, घरभाडे भत्ता देणे यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. पण या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने काल मध्यरात्री पासून बुलडाणा आगार बंद ठेवण्याचा निर्णय बुलडाणा आगारातील कर्मचाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात लालपरीची चाके थांबल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे..

COMMENTS