बीड : लिंबागणेश येथिल आठवडी बाजारास भरघोस प्रतिसाद (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड : लिंबागणेश येथिल आठवडी बाजारास भरघोस प्रतिसाद (Video)

गेली दोन वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेला आठवडी बाजारास  लिंबागणेश येथुन  प्रारंभ झाला असून सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन
Beed : तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते गणेश विसर्जन (Video)
Beed : श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्यांची रुद्र प्रशिक्षण पाठशाळा बहरली (Video)

गेली दोन वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेला आठवडी बाजारास  लिंबागणेश येथुन  प्रारंभ झाला असून सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी राधाबिशन शर्मा यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  यांनी आठवडे बाजारासह जनावरांचे बाजार भरविण्यास परवानगी देण्यात यावी म्हणून लेखी निवेदन देत आठवडी बाजार भरविण्यात येणार असल्याची कल्पना लेखी निवेदनाद्वारे केली होती.

नेकनूर या ठिकाणी प्रतिकात्मक बाजार सामाजिक कार्यकर्ते यांनी भरवला होता , त्यानुसार लिंबागणेश येथे विविध ठिकाणचे दुकानदार, व्यापारी बाजारात दुकान घेऊन आले होते,अनेक दैनिकातुन तसेच सोशल मिडिया द्वारे बाजारास येण्याचे निमंत्रण दिले होते. अगदी त्याप्रमाणे आज अखेर लिंबागणेश या ठिकाणी आठवडी बाजार  भरला . तब्बल दोन वर्षांनी आठवडी बाजार भरल्याने  छोटे मोठे व्यवसाय धारक व  नागरीकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पाहावयास मिळाले आहे.

COMMENTS