बांगलादेशातील अल्पसंख्याक विरोधी हिंसाचाराच्या नावाखाली त्रिपुरामध्ये भयंकर दंगली आणि त्यानंतर अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आज दुपारी संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौक याठिकाणी पाॅपुलर फ्रंन्ट ऑफ इंडिया व मुस्लिम समाजाचे वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये पाॅपुलर फ्रंन्ट ऑफ इंडिया संगमनेरचे अध्यक्ष जिशान चाॅद शेख,हाफीज अब्दुल कादीर कादरी ,हाफीज आसिफ,मौलाना खल्लील सहभागी झाले होते.
बांगलादेशातील अल्पसंख्याक विरोधी हिंसाचाराच्या नावाखाली त्रिपुरामध्ये भयंकर दंगली आणि त्यानंतर अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आज दुपारी संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौक याठिकाणी पाॅपुलर फ्रंन्ट ऑफ इंडिया व मुस्लिम समाजाचे वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये पाॅपुलर फ्रंन्ट ऑफ इंडिया संगमनेरचे अध्यक्ष जिशान चाॅद शेख,हाफीज अब्दुल कादीर कादरी ,हाफीज आसिफ,मौलाना खल्लील सहभागी झाले होते.
COMMENTS