बस १०० फूट उंचावरुन नदीत कोसळली.

Homeताज्या बातम्यादेश

बस १०० फूट उंचावरुन नदीत कोसळली.

१२ प्रवाशांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती .

 मध्य प्रदेश प्रतिनिधी-  मध्य प्रदेशच्या(of Madhya Pradesh) धारमध्ये बसला मोठा अपघात झाला. इंदूर( Indore) हून पुण्या(Pune) कडे येणारी बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशच्या धार(Dhar of Madhya Pradesh) जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला.

मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये भीषण अपघात
वारकर्‍यांवर काळाचा घाला ; अपघातात 5 जणांचा मृत्यू
भरधाव कारची 3 वाहनांना धडक; चिमुकलीसह तिघे जखमी

COMMENTS