फेसबुकचं नाव बदललं..सोशल कनेक्शनच्या नव्या पर्वाला सुरूवात! (Video)

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

फेसबुकचं नाव बदललं..सोशल कनेक्शनच्या नव्या पर्वाला सुरूवात! (Video)

प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकच्या नव्या पर्वाला आता सुरूवात झाली आहे आणि याची सुरूवात कंपनीच्या नावात बदल करून करण्यात आली आहे. फेसबुक कंपनी आपलं

बीएसएनएल कडून 5 जी ची चाचणी
स्वस्तात खरेदी करा नोकियाचा ‘हा’ नवा फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 733 नवीन रुग्ण

प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकच्या नव्या पर्वाला आता सुरूवात झाली आहे आणि याची सुरूवात कंपनीच्या नावात बदल करून करण्यात आली आहे. फेसबुक कंपनी आपलं नाव बदलणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत होती. अखेर फेसबुक कंपनीने गुरूवारी रात्री आपलं नाव बदललं असल्याची घोषणा केली. कंपनीने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

सगळ्यांचं आवडतं फेसबुक आता ‘मेटा’ या नावाने ओळखलं जाणार आहे.

COMMENTS