‘फितूर’ मध्ये वाणी-रणबीरचा रोमान्स .

Homeमुंबई - ठाणेव्हिडीओ

‘फितूर’ मध्ये वाणी-रणबीरचा रोमान्स .

'फितूर' मध्ये वाणी-रणबीरचा रोमान्स

रणबीर कपूर,(Ranbir Kapoor) वाणी कपूर(Vani Kapoor) आणि संजय दत्त(Sanjay Dutt) यांच्या 'शमशेरा'(Shamshera) या चित्रपटातील 'फितूर' हे दुसरे रोमँटिक गाणे

तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार,२५ फेब्रुवारी २०२२ l पहा LokNews24
दिव्यांका त्रिपाठी बिग बॉस १६ मध्ये सहभागी होणार ?
निशिकांतची आजही मला आठवण येते

रणबीर कपूर,(Ranbir Kapoor) वाणी कपूर(Vani Kapoor) आणि संजय दत्त(Sanjay Dutt) यांच्या ‘शमशेरा'(Shamshera) या चित्रपटातील ‘फितूर’ हे दुसरे रोमँटिक गाणे रीलीज झाले आहे . गाण्यात वाणीसोबत रणबीरची केमिस्ट्री बघायला मिळत आहे. हे गाणे अरिजीत सिंग (Arijit Singh)आणि नीती मोहन(Niti Mohan) यांनी गायले असून, मिथुनने( Mithun) संगीतबद्ध केले आहे . करण मल्होत्रा(Karan Malhotra) दिग्दर्शित ‘शमशेरा’ हा चित्रपट २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Ranbir Kapoor

COMMENTS