प्रथमेश परबला झालं काय ?

Homeमनोरंजनलाईफस्टाईल

प्रथमेश परबला झालं काय ?

चक्क भररस्त्यात लागला नाचायला .

 चक्क भररस्त्यात लागला नाचायला ! टाईमपास’ मधील दगडू म्हणून मोठी प्रसिद्धी मिळालेला अभिनेता प्रथमेश परब ‘टाईमपास ३’ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्

अमिताभ बच्चन शुटिंग दरम्यान जखमी
चांदोली धरणातून 7680 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग: वारणा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा
गायिका फरमानी नाजने गायल ‘चढती जवानी’ गाण

 चक्क भररस्त्यात लागला नाचायला !

टाईमपास’ मधील दगडू म्हणून मोठी प्रसिद्धी मिळालेला अभिनेता प्रथमेश परब ‘टाईमपास ३’ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. २९ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे.नुकताच प्रथमेशचा भररस्त्यात नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.‘टाईमपास ३’(Timepass-3) मधील साई तुझं लेकरू हे गाणं अल्पावधीच हिट ठरताना दिसत आहे. याच गाण्यावर प्रथमेशने रस्त्यात ठेका धरलेला दिसत आहे. त्याने या व्यतिरिक्त देखील अन्य लोकांबरोबरच याच गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

COMMENTS