पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना जयंती निमित्त अभिवादन

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना जयंती निमित्त अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त डाऊच खुर्द येथील गोदाकाठ श्री विरबा सेवा ट्रस्ट च्या वतीने अभिवादन करण्यात आले.

दूधगंगा गैरव्यवहार प्रकरणी व्यवस्थापक अटकेत
शिवराज्याभिषेकासाठी मुस्लिम तरुणाने आणले गंगाजल
धावपळीच्या युगामध्ये मैदानी खेळ महत्त्वाचे ः सुधाकर वक्ते

कोपरगाव शहर प्रतिनिधी- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त डाऊच खुर्द येथील गोदाकाठ श्री विरबा सेवा ट्रस्ट च्या वतीने अभिवादन करण्यात आले.
 यावेळी डाऊच खुर्द येथील गोदाकाठ श्री योगी विरबा सेवा ट्रस्ट च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.तसेच यावेळी लहान मुलांनी आपल्या भाषणातून अहिल्या देवीचे विचार मांडले. यावेळी घारी बीरोबा देवस्थानचे सर्वौसर्वा किशोर बढे डाऊच खुर्द बीरोबा देवस्थानचे सर्वौसर्वा  संजय बढे, मछिंद्र कांदळकर, चंद्रकात पारखे, सोमनाथ वैद्य, गोदाकाठ श्री योगी विरबा सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश बढे हे उपस्थित होते.

COMMENTS