पुणे-नाशिक महामार्गाच्या आनंदवाडी(Anandwadi) परिसरात कारचा भीषण अपघात झालेला आहे. सकाळच्या सुमारास हा अपघात झाला असुन सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. मात्र दोघे यात गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याकडून नाशिकला चाललेल्या कार चालकाने दुचाकी स्वाराला धडक दिली आहे. जखमींना संगमनेर(Sangamner) च्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असुन यातील एकाची प्रकृती चिंताजनक मानली जात आहे.

COMMENTS