पुणे, नाशिकमध्ये परीक्षा केंद्रावर गोंधळ (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे, नाशिकमध्ये परीक्षा केंद्रावर गोंधळ (Video)

 राज्यात आज आरोग्य विभागाच्या क गटासाठीच्या परीक्षा होत आहे.मात्र पुणे नाशिकमध्ये परीक्षेच्या दरम्यान गोंधळ उडाला असून अनेक परीक्षा केंद्रांवर पेपर प

सगळ्या निवडणूक प्रक्रियेची थट्टा करून टाकली आहे… राज ठाकरेंचा घणाघात
शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर आता भाजपने शोधला नवा जोडीदार… ‘या’ पक्षासोबत युतीची शक्यता
Nashik : गिरणा धरण ओव्हरफ्लो.. पाच हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू

 राज्यात आज आरोग्य विभागाच्या क गटासाठीच्या परीक्षा होत आहे.मात्र पुणे नाशिकमध्ये परीक्षेच्या दरम्यान गोंधळ उडाला असून अनेक परीक्षा केंद्रांवर पेपर पोहचलेला नाही .याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिल आहे.प्रश्नपत्रिका बॉक्सला  लॉक असल्याने हा लॉक न उघडल्यानं पेपर देण्यासाठी 10 मिनिटे उशिरा लागला असं ते म्हणाले.दरम्यान आरोग्यमंत्री टोपे परीक्षा घोटाळ्यामुळे जेलमध्ये जातील अशी टीका  पडळकर यांनी केली आहे .

COMMENTS