कल्याण प्रतिनिधी - गॅस सिलेंडरच्या स्फोटात 65 वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजल्याची घटना डोंबिवली पश्चिमे(Dombivli West)कडील उमेश नगर(Umesh Nagar) पर
कल्याण प्रतिनिधी – गॅस सिलेंडरच्या स्फोटात 65 वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजल्याची घटना डोंबिवली पश्चिमे(Dombivli West)कडील उमेश नगर(Umesh Nagar) परिसरात घडली आहे. जखमीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हनुमंत मोरे(Hanumant More) असे जखमीचे नाव असून विष्णूनगर पोलीस ठाण्यात (Vishnunagar Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली आहे. हनुमंत मोरे सकाळी आंघोळ वगैरे करून देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवण्यासाठी लाइटर पेटविण्यासाठी ते गेले असता सिलेंडरचा स्फोट झाला . या स्फोटात हनुमंत मोरे हे जवळपास 40% भाजले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारा(Treatment in Government Hospital) साठी दाखल केले आहे.
COMMENTS