पावनखिंड वर दारू पिऊन मद्यपी तरुणांचा धिंगाणा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावनखिंड वर दारू पिऊन मद्यपी तरुणांचा धिंगाणा.

मद्यपींनी कान पकडून माफी मागितल्यानंतर प्रकरण शांत.

कोल्हापूर प्रतिनिधी- कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यातील पन्हाळा(Panhala) आणि शाहूवाडी(Shahuwadi) या दोन तालुक्यामध्ये असणाऱ्या पावनखिंड(Pavankhind) मध्

केवळ ७०० रुपयांसाठी मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या I LOKNews24
अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळुन डॉक्टरने केली आत्महत्या
सचिन कोळपे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार

कोल्हापूर प्रतिनिधी- कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यातील पन्हाळा(Panhala) आणि शाहूवाडी(Shahuwadi) या दोन तालुक्यामध्ये असणाऱ्या पावनखिंड(Pavankhind) मध्ये शिवाजी महाराजां(Shivaji Maharaj) च्या पराक्रमाच्या पाऊलखुणा आहेत. बाजीप्रभू देशपांडे,(Baji Prabhu Deshpande) शिवा काशीद(Shiva Kashid) यांच्यासारख्या अनेक मावळ्यांनी बलिदान दिल्याने पावनखिंडीत प्रत्येक वर्षी रणसंग्राम दिवस (Battle Day) साजरा केला जातो. यादरम्यान काही मद्यपी तरुणांनी या गडावर धिंगाणा घातला. यानंतर मद्यपी तरुणांना शिवभक्तांनी(Devotees of Shiva) चांगलाच चोप दिला. या व्हिडिओमध्ये काही शिवभक्त लाथाबुक्यांनी मद्यपींना मारहाण करताना दिसत आहेत. यानंतर या मद्यपींना कान पकडून माफी मागावी लावल्यानंतर हे सगळे प्रकरण शांत झाले.

COMMENTS