‘पाटलाच्या नादाला लागायचं नाही’ म्हणत केला कोयत्याने वार; घटना CCTV मध्ये कैद  .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘पाटलाच्या नादाला लागायचं नाही’ म्हणत केला कोयत्याने वार; घटना CCTV मध्ये कैद .

घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद .

बारामती  - शिवनगर(Shivnagar) येथील श्री तुळजाभवानी मंदिरात(Shri Tulja Bhavani Temple) एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना बारामती

भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना कॅन्सरचे निदान
ग्रामपंचायत निवडणुकीचे कल
अफगाणिस्तानमध्ये भूकंपाने हाहाकार

बारामती  – शिवनगर(Shivnagar) येथील श्री तुळजाभवानी मंदिरात(Shri Tulja Bhavani Temple) एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना बारामतीत(In Baramati) घडली आहे . पाटलाच्या नादाला लागायचं नाही, असे म्हणत कोयत्याने वार केला. महेश उत्तमराव पैठणकर (46 )(Mahesh Uttamrao Paithankar) असे हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे . याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे . आरोपींमध्ये माजी उपसरपंचाचा(Former Deputy Magistrate) समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे . जखमी तरुणाला उपचारासाठी बारामतीतील खाजगी रुग्णालयात(private hospital in Baramati) दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात(At Malegaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

COMMENTS