पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 200 जागांवर आघाडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 200 जागांवर आघाडी

पश्चिमबंगाल विधानसभेच्या मतमोजणीत दुपारी 12 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार विधानसभेच्या 292 जागांपैकी तृणमूल काँग्रेसने 200 जागांवर आघाडी घेतलीय.

दिव्यांग व ज्येष्ठांना केंद्राने दिला आधार : मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांचे प्रतिपादन
जामखेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे
‘व्यंकटेशा’! कुठं फेडशील हे पाप !

कोलकाता : पश्चिमबंगाल विधानसभेच्या मतमोजणीत दुपारी 12 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार विधानसभेच्या 292 जागांपैकी तृणमूल काँग्रेसने 200 जागांवर आघाडी घेतलीय. तर, भाजपची 86 जागांवर आगेकुच सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या थेट लढत होते. 

विधानसभेच्या 292 जागांपैकी टीएमसी 200 जागांवर आघाडीवर असल्याने टीएमसीच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्याप्रमाणे भाजपला गेल्या निवडणुकीत 34 जागा मिळाल्या होत्या. आता भाजपची 80 पेक्षा जास्त जागांवर आघाडी असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS