पत्नीने घटस्फोट मागीतला म्हणून पतीने पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले .

Homeताज्या बातम्यादेश

पत्नीने घटस्फोट मागीतला म्हणून पतीने पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले .

भररस्त्यात पेट्रोल टाकून बायकोला पेटवून दिले

प्रत्येक जोडप्यात वाद होतात. हे वाद कधी कधी इतके विकोपाला जातात की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचते अनेकदा समजुतीने पती पत्नी एकमेकांना घटस्फोट देतात आणि

परतीच्या पावसाने हेळगावसह कालगाव परिसरास झोडपले
राज्यात पावसाची दमदार हजेरी
महिलेच्या हत्येप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला अटक

प्रत्येक जोडप्यात वाद होतात. हे वाद कधी कधी इतके विकोपाला जातात की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचते अनेकदा समजुतीने पती पत्नी एकमेकांना घटस्फोट देतात आणि नातं संपवतात . मात्र, नात संपवण्याची भाषा करत घटस्फोट मागणाऱ्या महिलेला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे . पत्नीने घटस्फोट मागीतला म्हणून एका माथेफिरु पतीने पेट्रोल टाकून तिला जिवंत “जाळण्या प्रयत्न केला. मध्य प्रदेशात( Madhya Pradesh) ही भयंकर घटना घडली आहे . घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत 

COMMENTS