न्यूड फोटोशूट करून रणवीर सिंग अडचणीत.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

न्यूड फोटोशूट करून रणवीर सिंग अडचणीत.

न्यूड फोटोंमुळे महिलांच्या भावना दुखावल्याची तक्रार सामाजिक संघटनेन मुंबई पोलिसांकडे केली आहे.

 बॉलिवूडचा स्टाइल ऑयकॉन असलेला अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोंशूटमुळे चर्चेत आला आहे.मात्र रणवीरला त्याचं हे न्यूड फोटोशूट चांगलंच महागात पडताना दिसत आहे. रणवीर सिंहच्या न्यूड फोटोंमुळे महिलांच्या भावना दुखावल्याची तक्रार सामाजिक संघटनेन मुंबई पोलिसांकडे केली आहे. चेंबूर पोलीस ठाण्यात(Chembur Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

करण जोहर करतोय आयकॉनिक ‘कुछ कुछ होता है’ च्या रिमेकची तयारी ?
‘न्यूड फोटोशूट’ प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ.
बॉलिवूडच्या बाजीरावचा तेजस्विनीला फुल्ल सपोर्ट

COMMENTS