नाल्याच्या पुरात बैल गाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाल्याच्या पुरात बैल गाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील घटना .

 चंद्रपूर प्रतिनिधी- नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यातील कोरपना(Korpana)

राजकीय भूकंपाच्या चर्चांनी धरला जोर
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी बांधले शिवबंधन
शक्ती कायदा लवकर लागू करण्यात यावा

 चंद्रपूर प्रतिनिधी- नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यातील कोरपना(Korpana) तालुक्यातल्या नांदा(Nanda) येथील नाल्याला महापूर आलाय. गेले 10 दिवस हा नाला पुराच्या पाण्याने भरून वाहतोय. दरम्यान शेतीच्या अत्यावश्यक कामांसाठी बैलगाडीत असलेल्‍या दोघांसह पुरातून वाट काढत असताना प्रचंड प्रवाहामुळे बैलगाडी वाहून गेली. नदीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी धावाधाव करत मदत केल्याने बैलजोडी व गाडीतील दोघांचे प्राण वाचले. गहिनीनाथ वराटे (Gahininath Varate) असे वाचलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे .

 

COMMENTS