नवऱ्यासमोरच बायको-मुलीवर गँगरेप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवऱ्यासमोरच बायको-मुलीवर गँगरेप

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सूव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, बलात्काराच्या काही घटनांनी सर्वांना हादरवून टाकले.

मायणीच्या यशवंत विकास सोसासटीत गुदगे गटाकडून येळगावकर गटाचा धुरळा
बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पोलिस अधिकार्‍याची धमकी
धावत्‍या बसवर कोसळले झाड; बारा प्रवासी जखमी

मुरादाबाद : उत्तरप्रदेशातील कायदा आणि सूव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, बलात्काराच्या काही घटनांनी सर्वांना हादरवून टाकले. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील बिलारी कोतवाली पोलिस स्टेशन परिसरातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे.

जिथे एक महिला आणि तिच्या अल्पवयीन ११ वर्षाच्या मुलीवर तीन गुंडांनी सामूहिक बलात्कार केला. या बदमाश्यांनी बंदुकीच्या धाक दाखवून महिलेच्या पतीचे हात-पाय बांधले आणि समोरच पत्नी व अल्पवयीन मुलीसह सामूहिक बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS