नगराध्यक्षा अनुराधा आदिक व्यापार्‍यांच्या भेटीला…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगराध्यक्षा अनुराधा आदिक व्यापार्‍यांच्या भेटीला…

श्रीरामपूर (वातार्हर)-  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी दीपावली पाडवा निमित्त शहरातील  बाजारपेठेतील व्यापार्‍यांच्

टपाल खात्यामार्फत सूर्यघर योजनेचे सर्वेक्षण सुरु
जायकवाडीला पाणी सोडणे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान
महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात कर्मवीर जयंती उत्साहात

श्रीरामपूर (वातार्हर)- 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी दीपावली पाडवा निमित्त शहरातील  बाजारपेठेतील व्यापार्‍यांच्या भेटी गाठी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक हया दीपावली पाडव्यानिमित्त शहरातील व्यापार्‍यांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतात. यावर्षीही त्यांनी व्यापार्‍यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून मिठाई दिली. याप्रसंगी त्यांचे समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, भाऊसाहेब डोळस,नगरसेवक राजेंद्र पवार,रवी पाटील, नगरसेविका वैशाली चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा अर्चनाताई पानसरे, जिल्हा सरचिटणीस जयाताई जगताप-काचोळे,शहर कार्याध्यक्ष सोनल मुथा,शीतल बोर्डे,राजेंद्र पानसरे,सोमनाथ गांगड,विधानसभा अध्यक्ष सुनिल थोरात, माजी उपनगराध्यक्ष दीपक कुऱ्हाडे, विजय शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती-जमातीचे जिल्हाध्यक्ष मल्लू शिंदे कामगार नेते दीपक चव्हाण ,जिल्हा सरचिटणीस ऋषी डावखर, पंडितमामा बोंबले, सुधाकर बोंबले, जिल्हा युवक कार्याध्यक्ष अलत्मश पटेल, समित मुथा, युवक शहराध्यक्ष सोहेल शेख, उपाध्यक्ष सैफ शेख, फिरोज पोपटिया राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष हर्षल दांगट, शहराध्यक्ष गोपाल वायनदेशकर, उपाध्यक्ष फैजल शेख ,शुभम भैय्या पवार ,भैय्या भिसे ,हेमंत चौधरी,सलीम शेख अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष तोफिक शेख,  लक्ष्मण धोत्रे,राहुल बोरावके, सुनिल पंडीत, एडवोकेट राजेश बोर्डे,अजय बोर्डे, शुभम बोर्डे, अनिरुद्ध भिंगार वाला, अर्जुन आदिक, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. विलास आढाव,बाळासाहेब भोसले,राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शफी शहा, सागर कुऱ्हाडे, योगेश जाधव, निरंजन भोसले, विजय खाजेकर,रवी गरेला, गणेश ठाणगे,स्वप्नील जाधव,उदय साबळे,सोहेल सैय्यद, अरुण कवडे,गणेश भागवत,प्रमोद शिंदे ,कैवल्य लावांड, रायन काले, अथर्व पाटील,श्री बडाख  आदी उपस्थित होते.

COMMENTS