धरण परिसरात नागरिकांची स्टंटबाजी .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धरण परिसरात नागरिकांची स्टंटबाजी .

धरण परिसरात नागरिकांची स्टंटबाजी.

नाशिक(Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर,(Trimbakeshwar) इगतपुरी(Igatpuri) भागात संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी(Godavari) नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नांदूरमधमेश्वर(Nandurmadhameshwar) धरणातून 50 हजार क्युसेक पाणी मराठवाडा(Marathwada) करता गोदावरी नदीतून सोडण्यात आले आहे . या सोडलेल्या पाण्यासमोर असलेल्या पुलावर जीव धोक्यात घालून नागरिक व पर्यटक सेल्फी काढून स्टंटबाजी करत आहेत .या स्टंटबाजी करणाऱ्यांवर पोलिस काय कारवाई करता याकडे लक्ष लागून राहिलय .

अनैतिक संबंधातून महिलेची गळा चिरून हत्या | LOKNews24
मला संपवण्याचा फडणवीसांचा डाव
चंद्रपूर गोळीबाराच्या घटनेने हादरले

COMMENTS