द्वारकामाई साई मंदिरात महाआरती व महाप्रसाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

द्वारकामाई साई मंदिरात महाआरती व महाप्रसाद

नगर- प्रतिनिधी वसंतटेकडी येथील श्रीराम चौकातील संदेशनगर मधील साई मंदिरात प्रत्येक महिन्यात शेवटच्यागुरुवारी साईंची महाआरती,तसेच भक्तिमय  कार्

दूध दरवाढीसाठी कर्जत तहसीलसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन
Ahmednagar : शहरात गुंडाराज… दहा जणांच्या टोळक्याचा धुडगूस… चाकूने मारण्याचा प्रयत्न… (Video)
रोहित पवारांच्या कारखान्याला साडेचार लाखाचा दंड

नगर- प्रतिनिधी

वसंतटेकडी येथील श्रीराम चौकातील संदेशनगर मधील साई मंदिरात प्रत्येक महिन्यात शेवटच्यागुरुवारी साईंची महाआरती,तसेच भक्तिमय  कार्यक्रम, महाप्रसाद असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात.सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी  महाआरती व महाप्रसाद संपन्न झाला,

साईभक्त,भाविक यांच्या हस्ते साईंची महाआरती झाली यावेळी नगरसेवक सुनील त्र्यबंके,निखिल वारे,बाळासाहेब पवार,विनीत पाऊलबुद्धे,अध्यक्ष योगेश पिंपळे,दीपक कुडिया,यु.ए.जगधने, विजय भोर,गणेश भारताल,विकास अत्रे,आदीसह भाविक उपस्थित होते 

नगरसेवक त्र्यंबके म्हणाले साई दरबारी कोणी मोठा छोटा नाही कुठला पक्ष,जात भेदभाव नाही,मंदिर परिसर अंत्यत आकर्षक असून मंदिराला सर्वोतोपरी सहकार्य सर्वांचे असते या प्रभागाचे आम्ही ४ नगरसेवक कायम तत्पर असतो,प्रभागातील प्रत्येकाची त्यांचा व्यक्तिगत परिचय आहे व या प्रभागात सर्वात जास्त कामे करण्यात आली आहेत 

रात्री साईभक्त अन्नदाते यांच्याकडून महाप्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रम यशश्वीतेसाठी साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान ,संदेशनगरच्या पदाधिकारी व सदस्यांनी तसेच परिसरातील तरुण मंडळांनी परिश्रम घेतले

COMMENTS