दे धक्का 2 : अखेर तारीख ठरली! या दिवशी चित्रपट येणार भेटीला

Homeताज्या बातम्यादेश

दे धक्का 2 : अखेर तारीख ठरली! या दिवशी चित्रपट येणार भेटीला

मराठीतील विनोदाचा धमाका असलेला 'दे धक्का' चित्रपट सर्वांचाच आवडता आहे. उत्कृष्ट अभिनयाने या चित्रपटात चार चाँद लावले होते. या चित्रपटाने रसिकांचं मन

जरंडेश्‍वरला भुयारी मार्गात दगडगोटे
शाहरुख खानला राजस्थातून अटक
कोरडा दुष्काळ जाहीर करा

मराठीतील विनोदाचा धमाका असलेला ‘दे धक्का’ चित्रपट सर्वांचाच आवडता आहे. उत्कृष्ट अभिनयाने या चित्रपटात चार चाँद लावले होते. या चित्रपटाने रसिकांचं मन जिंकलं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर आत्ता याचे २ भागसुद्धा आपल्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली आहे.येत्या १ जानेवारी २०२२ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झाल आहे.

COMMENTS