दुर्देवी ! 27 वर्षीय युवक गेला वाहून.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुर्देवी ! 27 वर्षीय युवक गेला वाहून.

आपत्ती व्यवस्थापन कडून बोटी द्वारे शोध सुरु.

अकोला प्रतिनिधी- अकोला(Acola) शहरातल्या दुर्गा चौक(Durga Chowk) येथील सुधीरसिंग सोहेल(Sudhir Singh Sohail) नावाचा मुलगा नदीवर पोहायला गेला असता वाहून गेल्याची घटना घडली आहे.नदीवर पोहायला गेला असता हि दुर्घटना घडली आहे. सध्या आपत्ती व्यवस्थापन कडून बोटी द्वारे त्याचा शोध घेतला जात आहे.

ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्र अहमदनगर जिल्ह्यात प्रथम
LIVE : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद | Narayan Rane Live
भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारची सापत्न वागणूक ; माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांचा आरोप

COMMENTS