Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुचाकी स्वार गाडी स्लिप होऊन पडला ड्रेनेज मध्ये .

नागरिकांनी त्वरित त्याला शिडी लावून बाहेर काढले .

 सांगली - कत्तलखाना रोड( Slaughterhouse Road) येथे महानगरपालिका(Municipal Corporation) तर्फे ड्रेनेजचे काम चालू आहे. मात्र कोणतेही खबरदारी न घेता सर्

घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू .
झारखंडमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू
अकोल्यामध्ये ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

 सांगली – कत्तलखाना रोड( Slaughterhouse Road) येथे महानगरपालिका(Municipal Corporation) तर्फे ड्रेनेजचे काम चालू आहे. मात्र कोणतेही खबरदारी न घेता सर्व उघड्यावर असल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. याच ठिकाणी एक दुचाकी स्वार जात असताना त्याची गाडी स्लिप झाली आणि तो 15 ते 20 फूट उघड्या ड्रेनेज (Open drainage)मध्ये पडला . नागरिकांनी त्वरित त्याला शिडी लावून बाहेर काढले असून ती व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे .

COMMENTS