दीपावली पाडवा निमित्त माजी आ.मुरकुटे यांच्याकडून व्यापार्‍यांच्या भेटी गाठी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीपावली पाडवा निमित्त माजी आ.मुरकुटे यांच्याकडून व्यापार्‍यांच्या भेटी गाठी

श्रीरामपूर -  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अशोक उद्योग समुहाचे सूत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दीपावली पाडवा निमित्त शहरातील मुख्य बाजारपेठे

मुलीला बोलल्याच्या रागातून वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला
ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासह सर्व सुविधा देऊ
गोदावरीच्या उजव्या कॅनालमध्ये बुडून वृद्धाचा मृत्यू

श्रीरामपूर – 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अशोक उद्योग समुहाचे सूत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दीपावली पाडवा निमित्त शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापार्‍यांच्या भेटी गाठी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

श्री.मुरकुटे हे दीपावली पाडव्यानिमित्त शहरातील व्यापार्‍यांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतात. यावर्षीही त्यांनी व्यापार्‍यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांचे समवेत अशोक बँकेचे व्हा.चेअरमन अ‍ॅड्.सुभाष चौधरी, संचालक नाना पाटील, अ‍ॅड्.उमेश लटमाळे, अ‍ॅड्.पृथ्वीराज चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, व्यापारी असोसिएशनचे संचालक अमोल कोलते, शिवसंकल्प सोशल फौंडेशनचे अध्यक्ष रोहन डावखर, नानासाहेब मांढरे, भैरवनाथनगर ग्रा.पं. सदस्य वसंत देवकर, खादी ग्रामोद्योग संघाचे व्हा.चेअरमन प्रविण फरगडे, विशाल धनवटे, संकेत संचेती, अनिल कुलकर्णी, संदीप डावखर, सतिष आहेर, बाळासाहेब गोराणे, वैभव सुरडकर, शंकरराव डहाळे, ज्ञानदेव वर्पे, अंबादास पवार, ललित देवी, सागर कांबळे, राम सिंधवाणी, प्रदीप जाधव, राधु पटारे, मनोज दिवे, सागर काळदंते, किशोर संचेती, शुभम आढाव, संजय मोरगे, नागेश सोनवणे, दादासाहेब मोरगे, बापू जाधव, नानासाहेब निकम, प्रशांत लहामगे, स्वप्निल मुरकुटे, अक्षय माने, सुधीर गायकवाड, अनिल गिरमे, बाळासाहेब मोरगे, राहुल फरगडे, प्रदीप आहिरे, सोहम मुळे, अभिजित शिंदे, सोमनाथ सोनवणे आदी उपस्थित होते.

COMMENTS