दिराचा वहिनी सह पुतणी ला जिवंत जाळण्याचा प्रयत्न.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिराचा वहिनी सह पुतणी ला जिवंत जाळण्याचा प्रयत्न.

दिराचा वहिनी सह पुतणी ला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

 सख्या दिराने संपत्तीच्या लालसे पोटी आपली मोठी वहिनी सह तिच्या दोन मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा (Buldhana)

स्वत:ला वाचवायचे असेल तर वातावरणीय बदलांबाबत आजच कृती आवश्यक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
पवारांना सोबत घेणे म्हणजे ओबीसींचा विश्वासघात!
घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला l LOKNews24

 सख्या दिराने संपत्तीच्या लालसे पोटी आपली मोठी वहिनी सह तिच्या दोन मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात घडली असून यामध्ये मायलेकी भाजल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार केल्यावर औरंगाबाद(Aurangabad) ला उपचारासाठी हलविले आहेत. समाधान परिहार( Samādhāna Prihar) असे या आरोपी दिराचे नाव आहे.तर मंगलाबाई परिहार(Mangalabai Parihar) तसेच पूनम परिहार(Poonam Parihar) या दोघी मायलेकी जळून गंभीर जखमी झाल्या असून, ज्ञानेश्वरी परिहार(Dnyaneshwari Parihar) या छोट्या मुलीने तिथून पळ काढल्याने ती थोडक्यात बचावली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी समाधान परिहार वर जाफराबाद(Jafrabad) पोलिसांत गुन्हा दाखल केलाय असून या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडालीय.

दिराचा वहिनी सह पुतणी ला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

COMMENTS