दारू पार्टी केल्यानंतर अचानक झाला ६ जणांचा मृत्यू.

Homeताज्या बातम्यादेश

दारू पार्टी केल्यानंतर अचानक झाला ६ जणांचा मृत्यू.

बनावट दारू प्यायल्याने झाला मृत्यू याप्रकरणी दारू दुकानाच्या मालकाला अटक.

सध्या लोक सहज दारू पार्ट्या करत असतात. पण याच दारूमुळे एका क्षणात सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट दारू प्यायल्याने सहा

सलमान खानला पुन्हा आली जीवे मारण्याची धमकी
प्रदीप शिंदे यांनी स्वरक्ताने साकारले स्वा.सावरकरांचे रेखाचित्र 
संजय राऊत तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते ः केसरकर

सध्या लोक सहज दारू पार्ट्या करत असतात. पण याच दारूमुळे एका क्षणात सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट दारू प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण आजारी पडले. एका पोलीस अधिकाऱ्याने यासंबंधी माहिती दिली आहे. सहा जणांच्या मृत्यूच्या आरोपाखाली पोलिसांनी दारू दुकानाचा मालक प्रताप कर्माकर(Pratap Karmakar) याला अटक केली आहे. पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात(Howrah district of West Bengal) हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

COMMENTS