दरीत पडलेल्या म्हशीच्या वासराला तरुणांनी दिले जीवनदान.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरीत पडलेल्या म्हशीच्या वासराला तरुणांनी दिले जीवनदान.

दरीत पडलेल्या म्हशीच्या वासराला तरुणांनी दिले जीवनदान .

पनवेल प्रतिनिधी - पनवेल(Panvel) तालुक्यातील वावंजे परिसरात एका दरीत पडलेल्या म्हशीच्या वासरा ला स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचवलं आहे. या थरा

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या
माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक हे खर्‍या अर्थाने जलक्रांतीचे जनक ः  पवार
महाविकास आघाडी अडचणीत

पनवेल प्रतिनिधी – पनवेल(Panvel) तालुक्यातील वावंजे परिसरात एका दरीत पडलेल्या म्हशीच्या वासरा ला स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचवलं आहे. या थरारक रेस्क्यू ऑपरेशन चा व्हिडिओ समोर आला असून यानंतर या धाडसी तरुणांचं कौतुक होत आहे. मलंग गडाच्या ( Malang fort) मागच्या बाजूला असलेल्या वावंजे परिसरात एका दरीत 3 ते 4 दिवसांपासून एक गाईचं वासरू पडलं होतं. या वासराला पुन्हा वर येणं शक्य नव्हते. त्यामुळे ते तिथेच अडकून पडले होते. या घटनेची माहिती मलंगगड परिसरातील काकडवाल(Kakadwal) गावातल्या स्थानिक तरुणांना मिळाली. त्यानंतर या तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन(Rescue operation) राबवत वासराची सुटका केली.

COMMENTS