तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

अमोल सपकाळ असं मयत तरुणाचं नाव पत्नी आणि मेहुण्याने हत्या केल्याचा आरोप

जालना  प्रतिनिधी- जालना(Jalna) शहरातील इन्कम टॅक्स कॉलनीत( Income Tax Colony) एका 30 वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमोल सपकाळ(

वडवणी येथील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या
एफटीआयच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या.
गोळी झाडून 29 वर्षीय युवकाची आत्महत्या

जालना  प्रतिनिधी- जालना(Jalna) शहरातील इन्कम टॅक्स कॉलनीत( Income Tax Colony) एका 30 वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमोल सपकाळ( Amōla sapakāḷa) असं मयत तरुणाचं नाव असून तो भोकरदन(Bhokardan) तालुक्यातील जळगाव सपकाळ(Jalgaon Sapkal) येथील रहिवासी आहे. दरम्यान अमोल(Amol) याने आत्महत्या केली असून त्याची पत्नी आणि मेहुण्याने त्याची हत्या केल्याचा आरोप मयताच्या भावासह वडिलांनी केला आहे. अमोलची हत्या करणाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाईची मागणी मयताच्या नातवाईकांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात(At Kadeem Jalna Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे.

COMMENTS