तमाशाचे फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर आता या राजकीय पक्षाचा फड रंगवणार ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तमाशाचे फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर आता या राजकीय पक्षाचा फड रंगवणार ?

कोरोनाच्या संसर्ग कालावधीत जशा अनेक घडामोडी घडत आहेत तशाच राजकारणात सुध्दा अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. विश्वसनिय सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनु

बिंग फुटण्याच्या भीतीने मनसुखची हत्या ; एनआयएच्या चौकशीत उघड; तपास दुस-याकडे सोपविल्याने भीती
मोठा भाऊ घरी नसताना दिराने वहिनीचा गळा चिरल | LOKNews24
अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांचा भ्रष्टाचाराचा नवा रेकॉर्ड

कोरोनाच्या संसर्ग कालावधीत जशा अनेक घडामोडी घडत आहेत तशाच राजकारणात सुध्दा अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. विश्वसनिय सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

16 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या हाती घड्याळ बांधणार आहे.

मागच्या महिन्यातच सुरेखा पुणेकर यांनी पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्याक्त केली होती. आता अखेर त्या राष्ट्रवादी काग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांच्या प्रवेशाच्या बातमीनं आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना रंगत येउ लागली आहे.

अखेर प्रवेश झाला तर तमाशाचे फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर आता राजकारणाचे फड रंगवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार.

COMMENTS