डंपरच्या धडकेत गरोदर महिलेचा पोट फुटून अर्भक रस्त्यावर.

Homeताज्या बातम्यादेश

डंपरच्या धडकेत गरोदर महिलेचा पोट फुटून अर्भक रस्त्यावर.

गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू अर्भकाचा जीव वाचला

उत्तर प्रदेश प्रतिनिधी- गर्भवती महिलेला रस्त्यावर एका डंपरने चिरडले. या भीषण दुर्घटनेत गर्भवती महिलेचं पोट फुटलं . धडक इतकी भीषण होती की या गर्भवती

उदयनराजेंनी असा भरवला पेढा की सगळे पाहतच राहिले!
अवकाळी पाऊस, गारपिटीच्या मदतीपोटी लातूर जिल्ह्यातील 22 हजार शेतकर्‍यांसाठी 10 कोटी
नागपूर-शिर्डी पहिल्या बसचे श्री साई संस्थानने केले स्वागत

उत्तर प्रदेश प्रतिनिधी- गर्भवती महिलेला रस्त्यावर एका डंपरने चिरडले. या भीषण दुर्घटनेत गर्भवती महिलेचं पोट फुटलं . धडक इतकी भीषण होती की या गर्भवती महिलेचा जागीच जीव गेला. पण दैव बलवत्तर म्हणून अर्भकाचा जीव वाचलाय. या नवजात बाळाला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली सध्या हे बाळ असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत. तर डंपर चालक फरार झाला असून याप्रकरणी पोलीस तक्रारही  दाखल करण्यात आलेली आहे.अंगावर काटा आणणारा हा अपघात उत्तर प्रदेशात घडलाय.

COMMENTS