ठाकरे सरकारच्या मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम (Video)

अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी त्यांच्या स्वागतासाठी परळीत जंगी स्वागताची तयारी करण्यात आलीय. एकीकडे शेतकऱ

नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
‘छगन भुजबळ ‘ओबीसी आरक्षण’, ‘ओबीसी आरक्षण’, असे ओरडत फिरतात… मात्र सरकार असूनही काही करू शकले नाही
Yeola :इगतपुरी येथील ट्रेनमध्ये झालेली घटना अतिशय निंदनीय – भुजबळ (Video)

अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी त्यांच्या स्वागतासाठी परळीत जंगी स्वागताची तयारी करण्यात आलीय. एकीकडे शेतकऱ्यांना मदत झाली नसताना महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना हे शोभत का? असा सवाल भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
ओबीसी समाजाच्या कृतज्ञता मेळाव्यासाठी छगन भुजबळ बीड मध्ये येत आहेत. त्यापूर्वी त्यांच जंगी स्वागत होणार आहे. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकार कडून होत असल्याचा आरोप भाजप कडून केला गेलाय.

COMMENTS