जिल्हा परिषदेच्या शाळेचा कोसळला स्लॅब.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या शाळेचा कोसळला स्लॅब.

जिल्ह्यातील बाराशे वर्गखोल्या धोकादायक.

सोलापूर प्रतिनिधी- बार्शी(Barshi) तालुक्यातील आगळगावा(Agalgaon) तील जिल्हा परिषद शाळे(Zilla Parishad School) च्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना

शासकीय नोकरभरतीचे खासगीकरण मागे घ्या
साहित्याचा निष्णात मार्गदर्शक हरपला ! 
सांगोला तालुक्यात झालेल्या अपघातात वरकुटे-मलवडी येथील दोन तरुणांचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी- बार्शी(Barshi) तालुक्यातील आगळगावा(Agalgaon) तील जिल्हा परिषद शाळे(Zilla Parishad School) च्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. जेवणाच्या सुट्टीमध्ये विद्यार्थी वर्गाबाहेर गेल्यानंतर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला . दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदे(Solapur Zilla Parishad) च्या च्या बाराशे वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. सलग पाच दिवस बरसणाऱ्या संततधार पावसामुळे शाळांची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद चिमुकल्या शाळकरी जीवांचा विचार करून या धोकादायक शाळांबाबत काही ठोस निर्णय घेत का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

COMMENTS