जपानचे माजी पंतप्रधान शिन्जो आबे (Shinzo Abe) यांच्यावर सकाळी नारा शहरात एका कार्यक्रमादरम्यान गोळी झाडली गेली आणि त्यात आबे यांचे निधन झाले आहे . रव
जपानचे माजी पंतप्रधान शिन्जो आबे (Shinzo Abe) यांच्यावर सकाळी नारा शहरात एका कार्यक्रमादरम्यान गोळी झाडली गेली आणि त्यात आबे यांचे निधन झाले आहे . रविवारी उच्च सभागृहाच्या निवडणुका जपान मध्ये होत असून त्याच्या प्रचारासाठी आबे नारा शहरात( city of Nara) आले होते . मिळालेल्या माहितीनुसार सभा सुरु असताना अचानक आबे खाली कोसळले तेव्हा त्यांच्या छातीतून रक्तस्त्राव होत होता. त्यांची हालत गंभीर बनल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात नेले गेले पण तेथे त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले गेले आहे.
COMMENTS