पुणे ः जुन्या झालेल्या घराच्या डागडुजीची गरज असताना, घराच्या मालकीच्या वादातून दुरुस्ती न केल्याने घराचे छत अंगावर पडून एका व्यक्तीचा दुर्देवी मृ

पुणे ः जुन्या झालेल्या घराच्या डागडुजीची गरज असताना, घराच्या मालकीच्या वादातून दुरुस्ती न केल्याने घराचे छत अंगावर पडून एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना पुण्यातील कॅम्प परिसरात घडली आहे. स्टेनली मॅक्सी डिसोजा (वय-54) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जेरी मॅक्सी डीसोजा (वय-60,रा.कॅम्प,पुणे) यांनी आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
COMMENTS