कोपरगाव : कोपरगाव पंचायत समिती व कोपरगाव तालुका विज्ञान-गणित संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय गणित, विज्ञान व चित्रकला प्रदर

कोपरगाव : कोपरगाव पंचायत समिती व कोपरगाव तालुका विज्ञान-गणित संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय गणित, विज्ञान व चित्रकला प्रदर्शन (दि.२२) ते (२४)डिसेंबर या कालावधीत के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे पार पडले. या प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलने चित्रकला प्रदर्शनात प्रथम तर विज्ञान-गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
चित्रकला प्रदर्शनात आदर्श मोरे याने सादर केलेल्या सोशल मीडियाचा अतिवापर व त्याचे दुष्परिणाम या सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रास प्रथम क्रमांक, गणित व विज्ञान प्रदर्शनात

COMMENTS