गोकुळचंदजी विद्यालयात  डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती  उत्साहात

Homeअहमदनगर

गोकुळचंदजी विद्यालयात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती उत्साहात

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १४ एप्रिल २०२१ भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती सोहळा उत्साहाने संपन्न झाला.

नितीनराव औताडे यांचा शिवसेनेत प्रवेश
कर्जतच्या ’तहसील’मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाची पायमल्ली
जिल्ह्यात अजून सहा पोलिस ठाणी होऊ शकतात…; प्रस्ताव शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत, राजकीय ताकद लावण्याची गरज

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १४ एप्रिल २०२१ भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी  जयंती सोहळा उत्साहाने संपन्न झाला.  श्री.गो.विदयालयात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते झाले.           

या वेळी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन सोसा.अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप अजमेरे ,सहसचिव सचिन अजमेरे आदी मान्यवर उपस्थित होते.  
विदयालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.गोरे एस.डी यांनी कार्यक्रम प्रास्ताविक केले.विद्यालयाचे संस्कृत शिक्षक  कुळधरण बी.बी. यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.जेष्ठ शिक्षक गायकवाड आर.बी.यांनी आभार मानले. या  कार्यक्रमला श्री.पाटील आर.ई डी.व्ही.तुपसैंदर,व्ही.एम.आव्हाड,एन.के.बडजाते,जाधव ई.एल,कोताडे ए.जे,शिरसाळे एस.एन,आदी शिक्षक,शिक्षिका  सोशल डीसटन्स पाळुन उपस्थित  होते.

COMMENTS