गुजरात मॉडेल बुडालं; पावसाचा धक्कादायक Video

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

गुजरात मॉडेल बुडालं; पावसाचा धक्कादायक Video

रस्ता खचल्याचे व्हिडीओ मधून समोर सुदैवाने आधीच काळजी घेतल्यामुळे अपघात टळला

गुजरात प्रतिनिधी - गुजरात(Gujarat) मध्ये सध्या तुफान पाऊस होत आहे. ज्यामुळे ठिकठिकाणी पाणी जमा झालं आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण

राज्यात बैलगाडी शर्यत सुरु होणारच : सुनील केदार
आमदार नितेश राणेंना सशर्त जामीन मंजूर
जिरवा-जिरवीसाठी विरोधकांनी पदाचा वापर : ना. अजित पवार

गुजरात प्रतिनिधी – गुजरात(Gujarat) मध्ये सध्या तुफान पाऊस होत आहे. ज्यामुळे ठिकठिकाणी पाणी जमा झालं आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान अहमदाबाद(Ahmedabad) मधून एक हैराण करणारा व्हिडीओ समोर आला आहे. शहरातील वस्त्राल(clothes) भागात पाहता पाहता रस्ता खचल्याचा हा व्हिडीओ आहे. रस्ता खचल्यानंतर तेथे एक मोठा खड्डा तयार झाला आणि यात पाणी जमा झालं. सुदैवाने आधीच काळजी घेतल्यामुळे अपघात टळला आहे.

COMMENTS