अभिनेत्रीनं घेतला वारीचा मनसोक्त आनंद महाराष्ट्रात सर्वत्र सध्या आषाढी एकादशीचा माहोल आहे. पंढरपूरात वारकरी हळ हळू दाखल होत आहेत. पंढरपूरची वारी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तशीच मुंबईच्या गिरवारची वारी देखील प्रसिद्ध आहे. स्वामिनी फेम अभिनेत्री कुंजिका काळवीट(Kunjika Kalavita) गिरगावच्या वारीत सहभागी झाली होती . कुंजिकानं वारीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीनं घेतला वारीचा मनसोक्त आनंद
महाराष्ट्रात सर्वत्र सध्या आषाढी एकादशीचा माहोल आहे. पंढरपूरात वारकरी हळ हळू दाखल होत आहेत. पंढरपूरची वारी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तशीच मुंबईच्या गिरवारची वारी देखील प्रसिद्ध आहे. स्वामिनी फेम अभिनेत्री कुंजिका काळवीट(Kunjika Kalavita) गिरगावच्या वारीत सहभागी झाली होती . कुंजिकानं वारीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

COMMENTS