Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

खुदा हाफिज-२ च्या निर्मात्यांनी मागितली माफी.

 बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा (Vidyut Jamwal) 'खुदा हाफिज चाप्टर २' अग्नी परीक्षा च्या निर्मात्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून धार्मिक भावना दुखावल

‘सालार’ साठी प्रभासने घेतलंय अफाट मानधन
रश्मिका मंदानाच्या बॉडीगार्ड ने फॅनला ढकलले
सागरेश्‍वरच्या डोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन

 बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा (Vidyut Jamwal) ‘खुदा हाफिज चाप्टर २’ अग्नी परीक्षा च्या निर्मात्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली . चित्रपट निर्मात्यांनी शिया समुदायाची माफी मागितली आहे . या चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हक हुसैन'(Haq Hussain) या गाण्यावर शिया समुदायाच्या(Shia community) लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. निर्मात्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.

COMMENTS