केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या सावटाखाली देशभर ड्र्ग्जचा व्यापार सुरू आहे – अतुल लोंढे (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या सावटाखाली देशभर ड्र्ग्जचा व्यापार सुरू आहे – अतुल लोंढे (Video)

 महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. मुंबईला क्रुजवर जी ड्रग्ज पार्टी झाली, त्या पार्टीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज होते. यामध्ये भारतीय ज

शिवसैनिक तापले ! गद्दार आमदार तानाजी सावंतांचे कार्यालय फोडले | LokNews24
अमली पदार्थ आणि महाराष्ट्र
माण तालुक्यात सातारा आगाराची बस जळून खाक

 महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. मुंबईला क्रुजवर जी ड्रग्ज पार्टी झाली, त्या पार्टीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज होते. यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा हात आहे. सुरुवातीला या प्रकरणातील प्रत्येकाने आमचा एकमेकांशी संबंध नाही, असे म्हटले होते. पण आता एकामागून एक मोठे खुलासे होत आहेत. यातून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा घाट घातला जातोय. केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या सावटाखाली देशभर ड्र्ग्जचा व्यापार सुरू आहे, असा सनसनाटी आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

COMMENTS