किसान विरोधी पारित केलेले तीन कायदे रद्द करा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किसान विरोधी पारित केलेले तीन कायदे रद्द करा

राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी कामगार संघटणा पुरस्कुत राष्ट्रीय किसान मोर्चा मार्फत किसान विरोधी पारित केलेले 3 कायदे तत्काळ मागे घ्यावेत या

राज्यात ‘वाचन चळवळ’ उभी करणार ः मंत्री केसरकर
टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल
राज्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा , 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध | Lok News24

राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी कामगार संघटणा पुरस्कुत राष्ट्रीय किसान मोर्चा मार्फत किसान विरोधी पारित केलेले 3 कायदे तत्काळ मागे घ्यावेत या साठी भारतात 16सप्टेंबर रोजी देशातील प्रत्येक तहसील कार्यालयावर कोरोणाचे सर्व नियमांचे पालन करून निवेदन देण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून
आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष वाल्मीक आघाव राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम बोंबले हरीभाऊ मस्के व बामसेफचे प्रचारक व संघटक विजय जगन्नाथ क्षीरसागर परळी युनिट जी बिड चे कार्यकर्ता यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते

COMMENTS