किरीट सोमय्या हा भाजपचा दलाल .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरीट सोमय्या हा भाजपचा दलाल .

किरीट सोमय्या हा भाजपचा दलाल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचा माफिया असा उल्लेख करणाऱ्या भाजपनेते किरिट सोमय्या(Kirit Somaiya)  यांचा समाचार शिवसेना उपनेते रा

उद्धव ठाकरेंचा राजीनामा ठरणार कळीचा मुद्दा
Thane : लसीकरण प्रक्रियेविरोधात कॉंग्रेसचे धरणे आंदोलन | LokNews24
रितेश-जेनेलियाच्या मुलांचे कौतुक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचा माफिया असा उल्लेख करणाऱ्या भाजपनेते किरिट सोमय्या(Kirit Somaiya)  यांचा समाचार शिवसेना उपनेते राजन साळवी(Rajan Salvi) यांनी घेतलाय . कुठे गंगूतेली आणि कुठे राजा भोज असं सांगत किरिट सोमय्या यांनी सोमय्या यांना चिमटे काढले. आमच्या मुख्यमंत्र्यांशी कुणी बरोबरी करू शकत नाही . तसेच किरीट सोमय्या हा भाजपचा दलाल आहे. दलालीच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रभर , देशभर फिरत असतो, असं त्याचं कर्तृत्व आहे ते जनतेला माहिती आहे अशी टीका साळवी यांनी केली आहे.

राजन साळवींची सोमय्यांवर टीका 

COMMENTS