कारचे बोनेट धडकल्याचा राग;चौघांनी फोडली कार.

Homeताज्या बातम्यादेश

कारचे बोनेट धडकल्याचा राग;चौघांनी फोडली कार.

चौघांनी फोडली कार, घटना सीसीटीव्हीत कैद.

दिल्ली  प्रतिनिधी - पुढील कार थांबल्यामुळे मागून येणाऱ्या कारने अचानक ब्रेक दाबला आणि यात कारचे बोनेट पुढच्या कारला हलके धडकले या कारणातून मागच्या क

गणेश भक्तांच्या कारला शिवशाही बसची टक्कर
पुणे कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणात कुरेशीला बेड्या
वित्तीय तूट 4.4 टक्के राहण्याचा अंदाज

दिल्ली  प्रतिनिधी – पुढील कार थांबल्यामुळे मागून येणाऱ्या कारने अचानक ब्रेक दाबला आणि यात कारचे बोनेट पुढच्या कारला हलके धडकले या कारणातून मागच्या कारमधील चौघांनी लोखंडी रॉडने पुढील कार फोडल्याची घटना ग्रेटर नोएडा(Greater Noida) तील दादरी (Dadri)मध्ये घडली आहे. तोडफोड केल्यानंतर हे चौघेही फरार झाले आहेत. कार मधील प्रवासी तात्काळ गाडीतून उतरून पळून गेल्याने सुखरूप बचावले आहेत. ही सर्व घटना रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे.

COMMENTS