कामाला लागा : आमदार सुधीर तांबे यांची कार्यकर्त्यांना सूचना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामाला लागा : आमदार सुधीर तांबे यांची कार्यकर्त्यांना सूचना

नेवासा फाटा -प्रतिनिधी, निवडणुका जवळ येत आहेत, कार्यकर्त्यांनो कामाला लागा, असे सूचना वजा आवाहन आज   आमदार सुधीर तांबे यांनी केले. पक्ष बांधण

नेवासा तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढणार : ना. शंकरराव गडाख
हॉटेल चालकांचा प्रामाणिकपणा, हॉटेलमध्ये विसरलेले ५ तोळे सोन्यासह २० हजाराची रोख रक्कम केली परत
श्रीरामपुर ते नेवासा रस्त्याचे काम सुरु न केल्यास पुढील आठवड्यात माजी आ. मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको

नेवासा फाटा -प्रतिनिधी,

निवडणुका जवळ येत आहेत, कार्यकर्त्यांनो कामाला लागा, असे सूचना वजा आवाहन आज   आमदार सुधीर तांबे यांनी केले. पक्ष बांधणी आणि कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी त्यांनी आज नेवासा फाटा येथे अचानक भेट दिली. S.C. विभागाचे नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जी वाघमारे यांच्या निवास स्थानी ही मीटिंग झाली.   

पक्ष बांधणी आणि कार्य कर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले. संघटना मजबूत करणे महत्वाचे असून कार्यकर्त्यांचे कोणतेही काम अडून ठेवणार नसल्याचे ही त्यांनी सांगितले.

त्यांच्या सोबत सुभाषराव गुंजाळ ,महेश दिघे ही होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जी वाघमारे, कला आणि सांस्कृतिक विभागाचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कडू पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सुदामराव कदम, सोशल मीडिया सेल चे अध्यक्ष सचिन बोर्डे, तालुका सरचिटणीस प्रवीण तिरोडकर,ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबराव पवार, अड.कल्याण राव पिसाळ, अशोक पिसाळ, किशोर भणगे, जालिंदर निपुंगे,संतोष उंदे नितीन कांबळे, बबलू साळवे, संकेत वाघमारे, नाना घोरपडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS