काँग्रेसभवनला जाऊन चंद्रकांत पाटलांनी घेतली शेतकऱ्यांची भेट (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसभवनला जाऊन चंद्रकांत पाटलांनी घेतली शेतकऱ्यांची भेट (Video)

सोलापुरातील काँग्रेस भवन येथे चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा  दिला आहे . काँग्रेसच्या माजी आमदाराच्या कारखान्याने ऊस बिले थकविल्यामुळे शेतकरी थेट काँग्रेस भवनच्या दारातच आंदोलनाला बसले आहेत. या शेतकऱ्यांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे . 

विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाला गती द्यावी
चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेक
महात्मा फुले, आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या

COMMENTS